जय शंकरा गंगाधरा,Jay Shankara Gangadhara
जय शंकरा ! गंगाधरा !
गिरिजावरा, गौरीहरा !
विपदाहरा, शशिशेखरा !
विष प्राशुनी जगतास या,
दिधली सुधा करूणाकरा !
1 comment:
Anonymous
30 July 2024 at 10:48
नाटक.. मंदार माला
कवि.. कै. विद्याधर गोखले
राग.. अहिर भैरव.
अवश्य ऐकण्यासारखे गीत.
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
नाटक.. मंदार माला
ReplyDeleteकवि.. कै. विद्याधर गोखले
राग.. अहिर भैरव.
अवश्य ऐकण्यासारखे गीत.