कुंपण,Kumpan

मूर्तीमंत भक्ती तू

भव्य दिव्य शक्ती तू

क्षमाशील पृथ्वी तू

हेम तूच, अग्नी तूतरी तुझ्या पदरास दु:खाचे आंदण

असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण

No comments:

Post a Comment