असं एखादं पाखरू वेल्हाळ,Asa Ekhada Pakharu Velhal

गोऱ्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी, एका दिसं रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत

तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात

असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल

काल्या एकल्या राती मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतया आभाळ

याला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान ?
राती चांदण्या रानात शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात

No comments:

Post a Comment