अगा वैकुंठीच्या राया Aga Vaikunthichya Raya

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥

रचना  - संत कान्होपात्रा
संगीत - मा. कृष्णराव,  विनायकबुवा पटवर्धन
स्वर - श्रीपादराव नेवरेकर
नाटक - संत कान्होपात्रा (१९३१)


No comments:

Post a Comment