GADE PAHU NAKA गडे पाहू नका

गडे पाहू नका, हात लावू नका
भलत्याच वेळी या अंत पाहू नका

चांद आला नभावरती, आली लाली गालावरती
नजर रोखुनी पाहू नका

काढू नका खोडी, लावूनी लाडीगोडी
ओठी शीळ घालूनी पुकारू नका

हसू नका गडे, येऊ नका पुढे
भलत्या वेळी छळू नका


Music -पं. हृदयनाथ मंगेशकर PANDIT HRUDAYAT MANGESHAKAR
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -गीत GEET

No comments:

Post a Comment