आयुष्य तेच आहे AAYUSHY TECH AAHE

आयुष्य तेच आहे अन हाच पेच आहे

बोलू घरी कुणाशी, तेही सुनेच आहे

अन हाच पेच आहे ..

तू भेटशी नव्याने, बाकी जूनेच आहे

अन हाच पेच आहे ..

केलीस याद तूही का हे खरेच आहे

अन हाच पेच आहे ..

Lyrics -संगीता जोशी,SANGITA JOSHI
Singer -भीमराव पांचाळे BHIMARAW PANCHALE
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

No comments:

Post a Comment