भैरवी गाऊ कशी BHAIRAVI GAU KASHIआ आ आ आ आ आ आ
गोष्ट माझी अन तुझी
शेवटा नेऊ कशी
मी तुझ्या नात्यातली
मी तुझ्या नात्यातली
भैरवी गाऊ कशी
गोष्ट माझी अन तुझी
शेवटा नेऊ कशी
मी तुझ्या नात्यातली
मी तुझ्या नात्यातली
भैरवी गाऊ कशी
गोष्ट माझी अन तुझी

आळवु पुन्हा नवा
राग सांग कोणता
आळवु पुन्हा नवा
राग सांग कोणता
ओळखीचा जो तुझा
अन मला ही जानता
सुरात तो जूना
मी पुन्हा लाउ कशी
मी तुझ्या नात्यातली
मी तुझ्या नात्यातली
भैरवी गाऊ कशी
गोष्ट माझी अन तुझी
मी पनाची पायरी
एकदा उतरून ये
मी पनाची पायरी
एकदा उतरून ये
ठेव बाजूला तुला
अन जग जरा समजून घे
जे तुला ठाऊक रे
तेच समजावु कशी
मी तुझ्या नात्यातली
मी तुझ्या नात्यातली
भैरवी गाऊ कशी
गोष्ट माझी अन तुझी
शेवटा नेऊ कशी
मी तुझ्या नात्यातली
मी तुझ्या नात्यातली
भैरवी गाऊ कशी

Lyrics -सौमित्रा SAUMITRA
Music -अशोक पटकी ASHOK PATAKI
Singer -आरती टिकेकर AARATI TIKRKAR
Movie / Natak / Album -अ रैनी डे A RAINY DAY

No comments:

Post a Comment