अशी ये नजीक ASHI YE NAJIKअशी ये नजीक येथे
बैस घडीभर

अशी ये नजीक येथे
 बैस घडीभर

उन्हाच्या मिठीत जशी
ओलिचिंब सर

ओझरते ओझरते
काहीतरी बोल

ओझरते ओझरते
काहीतरी बोल

जरा जरा वरवर
जरा जरा बोल

अशी ये नजीक येथे
 बैस घडीभर

उन्हाच्या मिठीत जशी
ओलिचिंब सर

अशी नजिकता
तरी असा हा दुरावा

सारीच्या झळांचा
नाही उन्हाला सुगावा

अशी नजिकता
तरी असा हा दुरावा

सारीच्या झळांचा
नाही उन्हाला सुगावा

कसे सांगू
तुझ्याविना माझे काय होते

कसे सांगू
तुझ्याविना माझे काय होते

श्वास घ्यावा साधा
तरी तुला साद देते

श्वास घ्यावा साधा
तरी तुला साद देते

अशी ये नजीक येथे
बैस घडीभर

उन्हाच्या मिठीत जशी
ओलिचिंब सर

अशी ये नजीक आज
जणू उद्या नाही

असे नामशेष होणे  
पुन्हा पुन्हा नाही

अशी ये नजीक आज
जणू उद्या नाही

असे नामशेष होणे  
पुन्हा पुन्हा नाही

माझे उन्हपण
तुझी सरपन सरो 

माझे उन्हपण
तुझी सरपन सरो

पुरावा म्हणून
एक इंद्रधनु उरो 

Music -सुमीत बेल्लारी
Singer -श्रुती मराठे ,वीना जामकर
Movie / Natak / Album -तप्तपदी  

No comments:

Post a Comment