कुमुदिनी काय KUMUDINI KAY

कुमुदिनी काय जाणे परिमळ
भ्रमर सकळ भोगतसे

तैसे तुज ठावे नाही तुझे नाम
आम्हीच ते प्रेम सुख जाणो

माते ऋण बाळा दुधाची ते गोडी
ज्यांची नये जोडी ज्यासी कामा

तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी
नाही त्याचे भेटी भोग तिथेSinger -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

No comments:

Post a Comment