मौला इश्क है खुदा ,दुहाई देती है जुबा
दाटले रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके ना
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
दाटले हे धुके ना
दिवे लाखो मना मधे लागले लागले
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
दाटले हे धुके ना
दिवे लाखो मना मधे लागले लागले
दाटले आहे रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवण का तुला रे झाले मी बावरी
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवण का तुला रे झाले मी बावरी
झेलते हलके हलके पावसाच्या सरी
आठवण का तुला रे झाले मी बावरी
बेफिकर मन हे झाले ,भान प्रेमाचे आले
सोफे होईल सारे तुज़ सवे
दाटले आहे रेशमी आहे धुके धुके
दाटले आहे रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
बोलती स्पर्श हे बाकी मुके मुके
दाटले आहे रेशमी आहे धुके धुके
दाटले हे धुके हा
Lyrics -गुरु ठाकुर GURU THAKUR
Music -चिनार-महेश CHINAR -MAHESH
Singer- महालक्ष्मी ईयर ,चिनार खरकर MAHALAXMI IYER,CHINAR KHARKAR
Movie / Natak / Album - टाइमपास TIMEPASS
No comments:
Post a Comment