रंगुनी श्रीहरी किर्तनी,Ranguni ShriHari Kirtani

रंगुनी श्रीहरी किर्तनी
अवचित प्रकटती नारद मुनी

मुद्रा राजस मधाळ रसना
शोभतसे नीत गळ्यात वीणा
स्वरब्रम्हाच्या योगे विभुषीत सतत नित्य भ्रमणी

सांगती मुनीवर मानवांना
सहज साध्य ती असे साधना
हरि कथेच्या करा गायना एकल ध्यास निशीदिनी

No comments:

Post a Comment