या बाळांनो या बाळांनो,Ya Balano Ya Balano

या बाळांनो या बाळांनो या बाळांनो या या या
आपण आगगाडी आगगाडी खेळू या

इंजिन कोण होतय्‌ सांगा पाहू
डब्यांची ओळ आता लावा पाहू
शेवटला गार्ड आता कुणी व्हा तयार,
आपण मामाच्या गावाला जाऊ या

खंडाळ्याच्या घाटात अडली गाडी
लवकर आणा दुसरं इंजिन करा घाई
वाजवा शिट्टी विझवा लाल बत्ती,
आपण मामाच्या गावाला जाऊ या

No comments:

Post a Comment