मेंदीच्या पानांवर,Mendichya Panavar

मेंदीच्या पानांवर मन अजून झुलते ग
जाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते ग

झुळझुळतो अंगणात तोच गार वारा ग
हुळहुळतो तुळशीचा अजुन देह सारा ग

अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग
अजुन तुझ्या डोळ्यांतिल मोठेपण कवळे गNo comments:

Post a Comment