माझ्या शेजारी येउन बसता
हवं नको काहीच ना पुसता
तुम्ही नुसतेच गालांत हसता
नगं फुकाची साखरपेरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी !
नव्या नवतीत पहिलीवहिली
पोरपणाची हौस माझी ऱ्हाइली
इतके दिवस वाट म्या पाहिली
जीव नुसताच लावलाय झुरणी
एक सोन्याचं कोंदण घडवा
मधि लाखाची हिरकणि जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा
करून थकले तुमची मनधरनी ?
हवं नको काहीच ना पुसता
तुम्ही नुसतेच गालांत हसता
नगं फुकाची साखरपेरणी
मला आणा एक हिऱ्याची मोरणी !
नव्या नवतीत पहिलीवहिली
पोरपणाची हौस माझी ऱ्हाइली
इतके दिवस वाट म्या पाहिली
जीव नुसताच लावलाय झुरणी
एक सोन्याचं कोंदण घडवा
मधि लाखाची हिरकणि जडवा
राघुनाकाचा दिमाख वाढवा
करून थकले तुमची मनधरनी ?
No comments:
Post a Comment