कळले तुला काही,Kalale Tula Kahi

कळले तुला काही कळले मलाही
झुकला शिरी मेघ, विझल्या दिशाही

कसे काय गाऊ, कुठे शब्द मागू

सुखांच्या फुलांचा कसा गंध सांगू
नवख्या वयाला ये जाण काही

असा धुंद वारा अशा चंद्र-तारा
अशा उंच लाटा बुडाला किनारा
कशी रात गेली कुणा भान नाहीNo comments:

Post a Comment