Showing posts with label S-अनंत दामले. Show all posts
Showing posts with label S-अनंत दामले. Show all posts

या धनागमकानी,Ya Dhanagamakani

या धनागमकानी वर-पितयां ।
सहज लाभे श्वानता मनुजी वसना ॥

सतत वदती धना ।
न सुतसुखलाभ मना ।
वाटते मितभाषिता नराधम मानिता ॥

कमला जनांचे घेई,Kamala Janache Ghei

कमला जनांचे घेई बलिदान ।
विभवानुभूता जगि जरि दिसे मान ॥

मांगल्य आहे नरकी धनाचें ।

गति खोल चांचल्य योगे मिळे जाण ॥