संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥१॥
संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥
सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥
अमृत म्हणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥
संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥
सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥
अमृत म्हणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥
No comments:
Post a Comment