माझ्यासाठीं तीनें । अन्न वर्जियेलें ।
रक्त शोषविलें । विरहाग्नीनें ।
वेडी ठरवोनी । कोंडूनि ठेविलें ।
ऐसे छ्ळ केले । बंधूंनींहि ।
परिं तिनें नाहीं । मन बदलीलें ।
निम्रळ राखिलें । माझ्या ठायीं ॥
रक्त शोषविलें । विरहाग्नीनें ।
वेडी ठरवोनी । कोंडूनि ठेविलें ।
ऐसे छ्ळ केले । बंधूंनींहि ।
परिं तिनें नाहीं । मन बदलीलें ।
निम्रळ राखिलें । माझ्या ठायीं ॥
No comments:
Post a Comment