नटली चैत्राची नवलाई,Natali Chaitrachi Navalai

नटली चैत्राची नवलाई
घालु सडा अंगणी चल ताई
सकाळ अली बाई

त्यावर काढू चल रांगोळी
ठिपके देऊ अळिपाळी

घेईन गरगर गिरक्या ताई
मी तर भवरी बाई

पूजिन तुलसीवृंदावन मी
मागिन वर लवलाही

No comments:

Post a Comment