Showing posts with label S-गोविंद बल्लाळ देवल. Show all posts
Showing posts with label S-गोविंद बल्लाळ देवल. Show all posts

मी समजु तरि काय भुले,Mi Samaju Tari Kaay Bhule

मी समजु तरि काय भुले मन ।
पडति अक्षता शिरिन
तेचि उद्भवले मधि काय कळेचि न ॥

हासु काय सुटले मी म्हणुनी ।
का रडु हे मस्तक पिटुनी
लग्न होय की कुंवार अजुनी ।
हर हर देवा काय विडंबन ॥