पार्था तुज देउन वचनें,Partha Tuj Deun Vachane
पार्था, तुज देउन वचनें ।
फसविलें पहा मुकुंदानें ॥
सार्वभौम दुर्योधननृपती ।
लक्ष्मी त्याची आणुनि चित्तीं ।
त्यजिलें तुज अवमानें ॥
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment