बा रे पांडुरंगा केव्हा,Ba Re Panduranga Kevha
बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी ।
झालो मी परदेशी तुजविण ॥१॥
ओवाळावी काया चरणावरोनि ।
केव्हा चक्रपाणी भेटशील ॥२॥
तुका म्हणे माझी पुरवावी आवडी ।
वेगें घाली उडी नारायणा ॥२॥
1 comment:
Anonymous
11 December 2022 at 08:51
श्रीपादराव नेवरेकर यानी गायलेला हा अभंग सापडत नाही. कृपया समावेश करावा.
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
‹
›
Home
View web version
श्रीपादराव नेवरेकर यानी गायलेला हा अभंग सापडत नाही. कृपया समावेश करावा.
ReplyDelete