जय कृष्णातटवासा,Jay Krishna-Tat-Vasa
जय कृष्णातटवासा ।
निजजनभयविध्वंसा ।
करितें मी नवस असा ॥
भुलुनि मनीं द्रव्याला ।
मज द्यावें जरठाला ।
कुमति अशी जनकाला ।
नच झाली तरि तुजला ।
लक्ष वाती वरसाला ।
लाविन रे गिरिजेशा ॥
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment