जरी कुणा श्रीमंताची सून,Jari Kuna Shrimantachi Soon
जरी कुणा श्रीमंताची सून होय शारदा ।
तरी त्यास साजे ऐशी तिची रूपसंपदा ॥
बघुनि तीस आकाशींची चांदणी दिपावी ।
नाहिं रूपवंती दुसरी ह्जारांत ठावी ।
हंसत थोर सरदारांनी मागणी करावी ।
परि मला मनचे मांडे चुरुनि काय फयदा ॥
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment